परसोडा येथे लसीकरण केंद्र सुरू

By : Mohan Bharti

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील तेलंगणा सीमेजवळ असलेल्या परसोडा येथे कोविड19चे लसीकरण केंद्र सुरू केले असून ,या लसीकरण केंद्राचे उद्घाटन 29 मे ला सकाळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ,कल्पना पेचे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे,माजी ग्राम पंचायत सदस्य इस्तारी गुज्जेवार,मारोती गोलावार, नेमीचंद काटकर,गंगाराम कोगलवार,कनाके,तथा इतर उपस्थित होते,45 वर्षे वरील सर्व नागरिकांनि लस घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सदस्य कल्पना पेचे व इतरांनी याप्रसंगी केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *