कोरपना पोलीस स्टेशनला सेनिटायझर मशीनचे लोकार्पण

 लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
i: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशयश्वी कार्यकाळ सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोरपना पोलीस स्टेशनला सेनिटायझर मGBशीनचे लोकार्पण तसेच तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या सात वर्ष यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरपना तालुक्यात कोरपना पोलीस स्टेशन येथे माननीय आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्त नियोजन वन तथा पालकमंत्री यांनी सेनिटायझर मशिन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार तसेच श्री माननीय श्री हंसराजजी भैय्या अहिर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार,श्री देवराव दादाभाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा चंद्रपूर,श्री संजय भाऊ धोटे माजी आमदार राजुरा,श्री सुदर्शन निमकर साहेब माजी आमदार राजुरा यांच्या प्रयत्नांना यश माननीय आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्त,नियोजन, वन तथा पालकमंत्री यांना दोन ऑक्सीजन कॉन्से्टर व 2 सेनिटायझर मशीनची मागणी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली त्वरित दोन ऑक्सीजन कॉन्से्टर मशीन व दोन सेनिटायझर मशीन तसेच दहा हजार मास उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन केले व आभार मानले कोरपना पोलीस स्टेशन येथे सेनिटायझर मशीनचे लोकार्पण श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कोरपना येथे मास वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती श्री अरूणजी गुरनूले ठाणेदार साहेब कोरपना, श्री अनिल कौरासे शाखाध्यक्ष कोरपणा, श्री ज्योतिराव कोहचाळे,श्री प्रवीण भोयर,श्री गणेश चितळे आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *