*देशावर लादलेल्‍या आणीबाणीचा तिव्र निषेध – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केला मिसाबंदींचा सत्‍कार. २५ जून १९७५ ला तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसार माध्‍यमे तथा वर्तमानपत्रांचे स्‍वातंत्र्य हिरावले. याचवेळी अनेक निष्‍पाप व्‍यक्‍तींना…

भा ज पा कोरपनाच्या वतीने आणीबाणी चा काळा दिवस निषेध करून मिसा खाली अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर भाजप कार्यालय कोरपना येथे आणीबाणीच्या विरोधात नारेबाजी करून निषेध करण्यात आला व काळा दिवस म्हणून पाळण्यात आला श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला सत्कार…

ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाला धक्‍का लावाल तर खबरदार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूरात चक्‍काजाम आंदोलन यशस्‍वी महाविकास आघाडी सरकारने एका मागोमाग एक ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण तर अनुसूचित जातीचे पदोन्‍नतीतील आरक्षण संपविण्‍याचा घाट घातला आहे.…

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा चंद्रपूर:- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीचे सरकार आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व उभे होवू द्यायचे नाही त्यांना राजकारणात मोठे होवू द्यायचे…

सोनूर्ली येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

By : Mohan Bharti  गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ,उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे दि.२६/०६/२०२१ ला सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने जीवन जगायला शिकविणारे आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची…

महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

By : Mohan Bharti गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य कृष्णा बततुलवार होते,प्रमुख…

विज वितरण विभागाने स्थानिक समस्या तातडीने सोडवाव्यात — आमदार सुभाष धोटे.

रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी माथरा व परिसरातील विज समस्येवर आमदार धोटे यांची विज अधिकाऱ्यांसोबत बैठक. लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी, माथरा व परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार खंडित…

केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कायम करावे. — आमदार सुभाष धोटे

. लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा(ता :– काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून आणि आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून…

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕- आमदार सुभाष धोटे यांच्या मागणीला यश : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडून आश्वासन पूर्ती* राजुरा (ता.प्र) :– राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा…