Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

0
116

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य कृष्णा बततुलवार होते,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार ,पर्यवेक्षिका शोभा घोडे,होत्या. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अतिथी नि करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here