आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश : क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे भरण्यास मंजूरी.

. लोकदर्शन 👉 मोहन भारती विरूर स्टेशन, शेणगाव, नांदाफाटा व भंगाराम तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश. राजुरा (ता.प्र) :– सतत दोन वर्षांपासून देशात आणि राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठय़ा…