Home
Home Breaking News आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारा ला विजयी करा ,,खासदार मुकुल वासनिक ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारा ला विजयी करा ,,खासदार मुकुल वासनिक ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सध्या देशात व राज्यात सत्तारूढ मोदी सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असून,शेतकरी, कामगार, नोकरदार, बेरोजगार यांचेवर प्रचंड अन्याय होत आहे, लोकशाही धोक्यात आली आहेत तेव्हा आगामी निवडणूकित इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या मागे सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने एकजुटीने उभे राहून निवडणूक आणावे व राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महासचिव माजी मंत्री खासदार मुकुल वासनिक यांनी देऊळगाव राजा येथे 12 सप्टेंबर ला समर्थ कृषी महाविद्यालयात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले,
संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे व काँग्रेस पक्षाचे युवा नेते भावी आमदार मनोज कायंदे यांनी मुकुल वासनिक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,
याप्रसंगी विजय अंभोरे,संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नंदाताई कायंदे,लक्ष्मण घुमरे, ऍड गणेश पाटील तथा इतर व्यासपीठावर उपस्थित होते,
याप्रसंगी विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला, मुकुल वासनिक यांनी सर्वांचे पुष्पहार ने स्वागत केले,
यावेळी साप्ताहिक जनस्वप्नपूर्ती चे विमोचन मुकुल वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले,
याप्रसंगी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन काकड,शहर अध्यक्ष विष्णू झोरे, सेवादल अध्यक्ष गजानन तिडके,जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष प्रा दिलिप सानप ,माजी उपाध्यक्ष इक्बाल कोटकर,माजी नगरसेवक हनिफ भाई,आशीष कासारे,इस्माईल बागवान,नासिरभाई, अमर सेठे,अयुब शहा,राजू बोरहाटे, मतीन चौस,सुभाष दराडे,गणेश डोईफोडे, फिरोज कुरेशी,सलीम भाई,असफाक शहा,वाहेद भाई,प्रा अशोक डोईफोडे,तथा काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते,कार्यक्रमात चे संचालन मेहेत्रे मॅडम यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here