माझा जिवन प्रवास मराठी चित्रपट रांगडापासुन सुरवात या रांगडा चित्रपटापासुन खूप काही शिकलो. ….. ÷ कलाकार सुनिल शिंदे*

लोकदर्शन पुणे 👉 स्नेहा उत्तम मडावी पुणे

हडपसर येथे मुलाखत घेतली त्या वेळी रांगडा चित्रपटाची माहीती दिली सुनिल किसन शिंदे माझ गाव करमाळा तालुक्या कामोणे.हे होत काही करणा वरूण .ते गाव सोडुन मी श्रिगोंदा हया ठिकाणी आलो.त्या थोडय़ा दिवसानी कोरोना आजार आला.आल्या नंतर श्रिगोंदा गावा मध्ये काही काम नसल्यामुळें मी कारेगाव एम.आय.डी सी. हया ठिकाणी आलो. आणि साईदिप मोलडीग कंपनीत जोईन झालो.त्या नंतर चार महीन्यांनी मी माझे काका भिमराव शिंदे यांना भेटन्यासाठी मी आळेफाटा बोटा हया गावी आलो.त्या नंतर दुसरया दिवशी आम्ही जेवन करून झाडा खाली बसलो होतो.
काका ना एक फोन आला त्यांच बोलन चालु होत.की एक रांगडा चित्रपट चालु होणार .तर चित्रपटात काम करीन का .तर हा शब्द मी आईकला आणि काकाना म्हणालो की माझ गाव सांगा.तर काका म्हणाली की माझा पुतन्या आहे. त्या नंतर दोन दिवसानी काका चे मित्र राजु वाघ हे चित्रपट विषय बोलण्यासाठी ते बोटा हया ठिकाणी आले.आम्ही सर्व जन एका हॉटेल मध्ये चाय घेतली.आणि मिटींग झाल्या नंतर ते तुमच काम मी चित्रपटात करतो.तर मला इतका आनंद झाला.की मी आता मोठय़ा चित्रपटात दिसणार. तर त्यांनी मला रांगडा चित्रपट चे डायरेक्टर आयुब हवलदार सरान चा नंबर मला दिला.सरान सोबत बोलण झाल.चित्रपटाच्या आधी आमची भेट झाली.ओळख चांगली झाली.
खर तर मला चित्रपटात ला अनुभव काही सुद्धां नव्हता.तर धाडस केल.आई म्हणाली की तु कधी चित्रपटात गेला नाही. तुला काम जहन का आई मला जावुन देन नव्हती.मी आई लक्ष दिल नाही. दिनांक 11/2/2021 ला पारनेर येथे चित्रपटाचा ओपनिंग चा कार्यक्रम झाला.आणि 23/8/2023 ला चित्रपटाचा पहिला शुट वाडेगव्हाण हया गावी सुरू झाला.माला काही अनुभव नसल्यामुळें मला काय माहीत नव्हत.तरी पण मी धाडस करून माझा पहिला शुट पुर्ण झाला. त्या दिवशी मला खुप आनंद झाला होता.आपण धाडस केल पण आपण त्या मध्ये पुर्ण पणे यशस्वी झालो.त्या नंतर दुसऱ्या दिवशी हॉस्पीटल चा शुट होता.त्या मध्ये माझा रडन्या चा शुट होता.त्या वेळेस मला हिंदी चित्रपट स्वोरग चित्रपटाची आठवण आली.माझ्या मुलाचा आकसीडट होतो.माझी गरीबी असल्यामुळे माझ्या पैसे नसतात.डॉक्टर सराना मी मनतो माझा मुलगा वाचवा त्या वेळेस मी रडत आसतो.न गिलसन घालता रडतो.तो माझा पाच मिनीटांत पुर्ण झाल्यावर सगळ्यानी टाळया वाजविल्या .रांगडा चित्रपट पुर्ण झाल्यावर दुसऱ्या सोनी सनम चित्रपट शिरूर मध्ये कोहकडी येथे झाला.त्या नंतर दहा दिवसानी तिसरा चित्रपट दंश जळगांव हया ठिकाणी देशपांडे हवालदार ही भुमिका केली.एका महिन्यात माझे तीन चित्रपट पुर्ण झाले.चांगले लोक भेटले.आणि काम होत गेली.त्या नंतर शिवसंग्राम चित्रपट संघटन्या सदस्य झालो.आखील भारतीय चित्रपट महामंडळ च कासटींग कारड भेटल .त्या नंतर थोडया दिवसानी मोरया फिल्म प्रोडक्शंस वेबसिरीज मध्ये पाच इपीसोड केले .त्या नंतर प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य स्थंथापंक मा.श्रि बचुभाऊ कडु साहेब श्रिगोंदा तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली. मला श्रिगोंदा तालुका उपाध्यक्ष पदी निवड केल्या बदल मी खुप आभारी आहे.मी पदाचा गैर उपयोग करणार नाही सुनिल शिंदे या कलाकारला पुढच्या वाटचलीस हार्दिक शुभेच्छा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *