Home
Home Breaking News *श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा* येथे सायबर क्राईम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

*श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा* येथे सायबर क्राईम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*गडचांदूर*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थे द्वारा संचालित स्थानिक श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे दि.29 डिसेंबर 2022 रोजी पोलीस स्टेशन गडचांदूर चे विद्यमनाने विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व जागरुकता ह्या बाबतीत एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले.*
*ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल मुसळे सर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मा सत्यजित आमले साहेब ठाणेदार पो स्टे गडचांदूर ,मा मंगेश चव्हाण साहेब,प्रा सौ निलिमा हजारे मॅडम हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा सौ निता मुसळे मॅडम ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा प्रकाश लालसरे यांनी केले सदर कार्यक्रमात संबंधित विषयावर मान्यवारांकडून मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.*
*याप्रसंगी शाळेतील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here