प्रा,राजू खाडे यांचे सुयश

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
प्रा राजू उद्धव खाडे यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी चे प्रमाणपत्र अभ्यासक्रम इंजिनिअरिंग हेल्थ इंट्राडक्षण टू योगा अँड सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम 95.88 टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण केला आहेत.
याशिवाय मॅनेजिंग अस्थमा ऍलर्जी डायबेटीस अँड सेझुरन्स इन स्कुल हा अभ्यासक्रम 87.50 टक्के मार्क्स घेत उत्तीर्ण केला आहे
तसेच स्टँनफोर्ड इन्ट्रोडकशन टू फूड अँड हेल्थ हा अभ्यासक्रम 68.45 टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण केला आहेत, त्यांना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी चे प्रा अलेक्झांडर सिडेंस्टीन ,प्रा ईडी स्टेन,प्रा टॉमी ली यांचे मार्गदर्शन मिळाले, प्रा राजु खाडे यांनी अमेरिकेतील अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here