Home
Home Breaking News गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक (CEO) मा. डॉ. अनिल झेड. चिताडे...

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक (CEO) मा. डॉ. अनिल झेड. चिताडे सर यांना निवेदन 27.12.2022 रोजी होणारी विद्यापीठ परीक्षा स्थगित करून पुढे घेण्याची मागणी

लोकदर्शन👉अशोककुमार भगत
आज दिनांक 24.12.2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक (CEO) मा. डॉ. अनिल झेड. चिताडे सर यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गोंडवाना विद्यापीठ विभागाचे पदाधिकाऱ्यांनी 27.12.2022 रोजी होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशन 2022 वर जुनी पेन्शन हक्क मिळावीण्या करिता पेन्शन पदयात्रेला सहकार्य करण्या करिता मागणी करण्यात आली. निवेदनाद्वारे 27.12.2022 रोजी होणारी विद्यापीठ परीक्षा स्थगित करून पुढे घेण्याची मागणी करण्यात आली. जेणेकरून प्राध्यापक व कर्मच्यांना अधिकाधिक संख्येने पदयात्रेत सहभागी होता येईल. सरांनी वरिष्ठ अधीकार्यांसोबत चर्चा करून पुढील सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. निवेदन देतांना गोंडवाना विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रविण जोगी, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद भगत, सदस्य डॉ. स्वप्नील गुडधे, डॉ. विठ्ठल गोवारदीपे व इतर सदस्य उपस्तित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here