Home
Home Breaking News आटपाडी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष, .साहेबराव चंदनशिवे यांचा वाढदिवस शुभेच्छा देऊन...

आटपाडी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष, .साहेबराव चंदनशिवे यांचा वाढदिवस शुभेच्छा देऊन साजरा

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

आटपाडी,तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी यांचा 38 वा वाढदिवस आटपाडी येथे साजरा करण्यात आला आहे ,त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद देऊन साजरा करण्यात आला या वेळी. प्रमुख उपस्थिती विलास खरात, (आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते. )तसेच
आप्पा खरात डायरेक्टर. नंदकुमार खरात.
आबा ऐवळे.
संतोष हेगडे तालुका अध्यक्ष बी.एस.पी.शैलेद्र ऐवळे
दिपक सावंत.
सतोष सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here