दुचाकीची महिलेला धडक

 

लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)

कोरपना शहरातील मुख्य मार्गांवर सकाळी दहा अकराच्या सुमारातील घटना असून प्राप्त माहिती नुसार सविता लक्ष्मण नावाचा नेताम वय 40 रा बोरगाव हिला पुणेकर यांच्या दवाखान्याजवळ दुचाकी स्वार वेदांत विनोद वरखडे वय अंदाजे 20 रा कोरपना दुचाकी क्र m h 34 w 5595 ने जबर धडक दिली त्यामध्ये महिला चार पाच फूट वर जाऊन खाली पडली असल्याचे घटनास्थळी उपस्थित दर्शनि नागरिकांनी माहिती दिली सदर घटनेत महिलेच्या डोक्याला गँभीर दुखiस्त झाली तात्काळ ग्रामीण रुग्णालय कोरपना येते उपचारासाठी नेण्यात आले मात्र गँभीर दुःखात असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येते रेफर करण्यात आलं तसेच दुचाकी स्वार याला सुद्धा दुःखास्त झाली असून चंद्रपूर येते उपचार चालू आहे मात्र सदर महिलेचा उपचार खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असताना महिलेचा मृत्यू झाल्याचे नातीवाईकाकडून सांगण्यात येत आहे घटनेत गांभीर्याने लक्षात घेऊन कोरपना पोलीस ठाण्यात ठाणेदार अशोक मडावी घटनेचा पुढील तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here