भालेराव पब्लिक स्कुल मधून फिनिक्स सोनाकर प्रथम

 

लोकदर्शन👉नितेश केराम

चंद्रपूर / बल्लारपूर भालेराव पब्लिक स्कुल मधून फिनिक्स नरेंद्र सोनाकर या विद्याथ्याने मार्च महिन्यात सम्पन्न झालेल्या 10 विच्या परीक्षेत 93.80 टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला येण्याचा मान पटकावला आहे पुरेसे शैक्षणिक संसाधन नसताना बिकट आर्थिक स्थितीत त्याने संपादिन झालेल्या यशा बदलण्याचे कौतुक होत आहे फिनिक्स हा पत्रकार नरेंद्र सोनाकर यांचा एकुलता एक पुत्र असून त्याचा यशा बदल त्याची आई रूपाई सोनाकर हर्षल नघवरे सर भालेराव पब्लिक स्कुलचा मुख्यद्यापक सीमा भास्करवार मॅडम सीमा पांडे मॅडम हेमलता जयस्वाल मॅडम यांनी विश्वास दर्शवीला होता त्यांच्या विश्वासावर खरे उत्तरल्याचा फिनिक्सला आनंद झाला त्याला आय आय टी ला जायचे असून त्याचे आपल्या यशाचे श्रेय विषभूषन ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वडील नरेंद्र सोनाकर आई रूपाई सोनाकर शाळेतील सर्व शिक्षक मंडळी यांना दिली आहे त्याच्या यशा बदल राज्याचे माजी वित नियोजन वनमंत्री सुधीरभाऊ मूनगणटीवार पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हा अध्येक्षा योगिता रायपूरे ड्रॉ शीतल सोनाकर पुरोगामी पत्रकार संघiचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे आंबेडकरी आंदोलनाचे नेते पवन भगत ड्रॉ भास्कर सोनाकर इत्यादीनी त्याचे अभिनंदन केले असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा वेक्त केल्या आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here