महा एनजीओ फेडरेशन पुढे आणि राजश्री शाहू महाराज बहु उद्धेशिय संस्था वाशीम यांच्या सौज न्यान योग दिन

लोकदर्शन👉 नितेश केराम

महाराष्ट्र / जागतिक योग दिना निमित्ताने महा एन जी ओ फेडरेशनं पुढे आणि राजश्री शाहू महाराज सेवाभावी कला क्रीडा आरोग्य उद्धेशिय अल्पसंख्यiक संस्था पंचाळा तालुका जिल्हा वाशीम यांच्या संयुक्त विधमाने शाखा कार्यलय गेवराई तांडा पैठन रोड तालुका जिल्हा औरंगाबाद येतून जवळच आलाना तुळ बोन्डे येते योगासनाचा कार्यक्रम घेण्यात आला यात योग गुरु एम एस शेख सर तसेच येतुन्स तडवी सर यांनी योगा प्रशिक्षण दिले योग उत्तम आरोग्य प्रोत्साहन देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here