शाहूनगरमध्ये रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

——————————————
उस्मानाबाद(दि.७
उस्मानाबाद शहरातील शाहूनगरमधील जेतवन काॅलनी येथे ७फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी मातारमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली यावेळी प्रा.रमाकांत गायकवाड(सामाजिक कार्यकर्ते),सचिनदादा शिंगाडे(रीपाई जिल्हा सचिव उस्मानाबाद),मारूती पवार(बामसेफ कार्यकर्ता),प्रा.राम चंदनशिवे,प्रमोद चंदनशिवे,कमलाकर गायकवाड(त्रीरत्न बौध्द महासंघ)अशोक ओहाळ,भारत शिंदे,संपत शिंदे,अशोक हजारे(माजी पोलीस अधिकारी),
राम वाव्हळकर,भारत चंदनशिवे,प्राचार्य कलासरे,प्रा.रवी सुरवसे,सुधीर गायकवाड,प्रा.राजा जगताप सुधीर एकंडे आदींनी माता रमाई यांचे प्रतिमेस अभिवादन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here