पुण्याचीआभिनेत्री प्रविणा पटेल ओटीटी वर चमकली

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

पुणे ;

आर्थिक परिश्रमा नंतर एक साधारण मुलगी कुमारी प्रविणा पटेल ही ने मॅक्निकल इंजनीरींग करून फक्त
पुणे चे नाव नाही तर आखंड महाराष्ट्र
नाव रोशन केल आहे मध्यप्रदेश मधील छोटेसे गावात जन्म घेतलेली राकेश पटेल यांचे राजकन्या शडोल जवळ नगनोडी गावात जन्म घेतलेली स्त्री शिक्षण करून प्रविणा पटेल ही हुशार आणि बुद्धीने मुलीने आई बापाचे नाव रोशन केल आहे तिचे वडील कन्या प्रविणा पटेल अस्मिरणीय लढा देऊन फिल्म जगात मध्ये प्रथम पाऊल टाकले कलाकार नसेन आजच्या जगातील अतिशय मागणीतील व्यवसायामध्ये woozy Talk नावाचे ओटीटी चे सुरवात केली असून तिने सर्व महिल्यांना आदर्श दिला सर्व मुलामुलींना हात मिळून नवीन प्रोजेक्ट सुरवात करावी असा एक संदेश दिला असत्य काहीच नाही साधारण घरात बाहेर जाऊन स्वतःच्या स्थान निर्माण करणारी आभिनेत्री प्रविणा पटेल ही स्वातंत्र ओटीटी व्यवसाय सुरु करून दाखवला अतिशय विश्व्नीय घटना असून फिल्म जगातील आभिनेत्री प्रविणा पटेल यांना भावी वाटचालीस हार्दिक अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here