Home
Home गडचांदूर / कोरपणा कृषी पदवीधर संघटना च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रा, रोशन मेश्राम

कृषी पदवीधर संघटना च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रा, रोशन मेश्राम

। लोकदर्शन 👉 मोहन भारती

कृषी पदवीधर संघटना च्या चंद्रपूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी प्रा, रोशन मेश्राम यांची निवड करण्या त आली आहे,
सदर नियुक्ती राज्य अध्यक्ष श्रीमती मंगल कडूस पाटील(पुणे)यांच्या सुचनेनुसार विदर्भ मुख्य समन्वयक उदय गर्जे यांनी केली आहे,चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पदवीधर युवकांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडवून कृषी उद्योग ला चालना देणे,शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान देणे हे प्रमुख उद्देश या संघटनेचे आहेत
प्रा, रोशन मेश्राम स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे एम सी,व्ही, सी,विभागात क्रॉप सायन्स अभ्यासक्रम चे पूर्ण वेळ शिक्षक(प्रात्यक्षिक) या पदी कार्यरत आहेत,
प्रा, रोशन मेश्राम यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले जात आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here