गडचांदुर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

_______________________________गडचांदूर__
गडचांदूर येथील नाभिक समाजा च्या वतीने श्री संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम प्रभाग क्र. ७. मधील हनुमान मंदिर येथे साजरा करण्यात आला. दि. २२ ऑक्टोबर ला रात्री ०८.३० वाजता श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची घटस्थापना ,पुजा पारायण व आरती श्री.महालिंग कंटाळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी रामदास क्षिरसागर,उमेश लांडगे,नितिन नागमोते, बंडु चौधरी, प्रशांत हनुमंते,बंडु दौवलकर उमेश आंबेकर उपस्थित होते.
यानंतर श्री. गुरुदेव भजन मंडळ यांचे जागृती भजन रा त्री झाले दि. २३/१०/२०२१ला.सकाळि भजन, पूजा, आरती यानंतर दुपारी दहिहांडि व गोपालकाला करण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नितीन नागमोते उमेश लांडगे ,अंकुश दैवलकर संदीप दर्वे ,अतुल नागमोते, किशोर धाबेकर, राहुल नागमोते, मंगेश लांडगे ,महेश लांडगे, सुरेशराव नागमोते, बंडू चौधरी, बंडु दैवलकर ,प्रशांत हनुमंते, बंडू जमदाडे ,विठ्ठल चौधरी, दिवाकर दैवलकर ,दिवाकर चौधरी, प्रफुल हनुमंते ,पंकज आंबेकर ,उमेश आंबेकर, अमोल चौधरी ,बंडू क्षीरसागर, आनंदराव चौधरी, रामदास क्षीरसागर ,देविदास चौधरी ,मंगेश दैवलकर, गजानन दैवलकर समस्त नाभिक समाज तसेच प्रभागातील उपस्थित नागरिकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास क्षिरसागर यांनी केले आभार उमेश लांडगे यांनी मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here