उमरगा समाज बांधवांच्या वतीने डाँ धर्मवीर भारती यांचा ह्दयस्पर्शी सन्मान

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕*उमरगा समाज बांधवांचे मनापासून आभार*

भारती प्राँपर्टीचे संचालक तथा प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक धर्मवीर भारती यांना नुकतीच डाँक्टरेट (पीएचडी) ही पदवी प्रधान करण्यात आली आहे.त्या बदल दशनाम गोसावी समाज सेवा संघ उमरगा यांच्या वतीने हाँटेल डायमंड येथे डाँ धर्मवीर भारती यांच्या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी दशनाम गोसावी समाज सेवा संघाच्या वतीने डाँ धर्मवीर भारती यांचा विशेष ह्दयस्पर्शी सन्मान करण्यात आला.या शुभ प्रसंगी संघाचे अध्यक्ष धनराज भाऊ गिरी,जेष्ट पञकार नारायण गोस्वामी,आदर्श शिक्षक रघुवीर आरणे सर,सेवा निवृत पोलीस अधिकारी सुभाष गोसावी साहेब,दिपक भाऊ गिरी.राहुल बावा सर,संजय गिरी सर,गणेश पुरी,विश्वंभर पुरी, मनोहर गिरी,सतिष गोसावी,जयराम महाराज,विश्वजीत आरणे,दादासाहेब गिरी,अविनाश गिरी,आदि समाज बांधवांची या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती,डाँ धर्मवीर भारती व माझा सन्मान केल्याबदल उमरगा समाज बांधवांचे मनापासून आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here