महात्मा गांधी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,  

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदुर ÷ अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर इथे दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाप्रसंगी ध्वजरोहन तसेच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या. सौ स्मिताताई चिताडे होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री. धनंजय गोरे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव उपमुख्याध्यापक श्री. अनिल काकडे , उपप्रचार्य श्री.प्रफुल्ल माहुरे , पर्यवेक्षक श्री. बी के हस्ते ,समितीप्रमुख प्रा.सौ. नंदा भोयर उपस्थित होत्या,याप्रसंगी वामन टेकाम यांनी मनोगत व्यक्त केले,
कार्यक्रमाचे संचालन श्री. अमोल शेळके यांनी केले तर आभार श्री. कोयचाडे यांनी मानले.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *