ऍग्रो व्हिजन द्वारा आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठया कृषि प्रदर्शनीत, ,,,,,,,,,,,,,,,,, *दिपाली व अंजली राठोड यांचे अप्रतिम सादरीकरण.*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, नागपूर, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सातव्या व आठव्या वर्गात शिकणाऱ्या दिपाली व अंजली राठोड यांचे गच्चीवरील सेंद्रीय परसबाग या विषयावर मनिष नगर, नागपूर येथे समग्रक्रांतीचे आधुनिक काळातील क्रांतीसूर्य वसंतराव नाईक यांच्या नावाने…