जाणीव अस्मितेची साहित्य परिषद यांचे वतीने प्रा.डाॅ.डी.एम शिंदे यांचा सत्कार संपन्न*

 

लोकदर्शन उस्मानाबाद 👉 राहुल खरात
————————————
.२२ नोव्हेंबर2022
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,उस्मानाबाद येथील समाजशास्ञ विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.डी.एम.शिंदे यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांचे कडून समाजशास्ञ विषयातील”सोलापूर जिल्ह्यातील बालकामगारांच्या समस्या”या संशोधनाच्या विषयाला पीएच.डी.पदवी प्राप्त झाल्याबद्दल दि.२२नोव्हेंबर रोजी, जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा यांचे तर्फे प्रा.डाॅ.डी.एम.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा उपाध्यक्ष प्रा.राजा जगताप,संपत शिंदे,बाळासाहेब माने,ज्ञानेश्वर बारवकर उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here