लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरात एक वासरू रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे तेथून जात येत असलेल्या लोकांच्या नजरेत दिसत होता.पण कोणीही या वासरू ची दखल घेत नव्हता अश्या वेळेस येथून जात असलेले ए आय एम आय एम चे युवा आघाडी चे अध्यक्ष मैनु बेग व महासचिव शेख युसुफ याची नजर त्या वासरू कडे पडली त्यांनी त्याला पाणी पाजले व उभे करून त्याला गाडीवर बसून नगरपरिषद येथे नेऊन येथील कर्मचारी प्रमोद वाघमारे व इतराचे कडे सोपवले त्याला चारा पाणी केले व वासरू चे प्राण वाचवले याची स्तुती सर्व स्तरातून होत आहे.
या सामाजिक कार्याबद्दल
पत्रकार रफिक शेख,पत्रकार नासीर खान,पत्रकार प्रा.अशोक डोईफोडे , पंडित गुजर व इतरांनी यांनी अभिनंदन केले आहेत.
,