गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर गडचांदूर शहरात पोलीस जवानांचा रूट मार्च

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरात गणेशोत्सव व गणेश विसर्जन च्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशन च्या वतीने 7 सप्टेंबर ला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक श्री सत्यजित आमले यांनी सध्या सुरू असलेल्या श्री गणेश उत्सव काळामध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहावी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गडचांदूर शहरात बाजारपेठेतील मुख्य मार्गाने रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन केले ,या रूट मार्च मध्ये 70 पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते, पोलीस स्टेशन मधून निघालेला रूट मार्च शहरात प्रमुख मार्गाने भ्रमण करत पोलीस स्टेशनमध्ये विसर्जित झाला.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *