निंबवडे विधवा महिलांना हळदी कुंकू चा मान

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

निंबवडे गावात

विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
या वेळीअलका पिसे व छाया घुटुकडे यांचा साडी चोळी ओठी भरून हाळदी कुंकवाचा मान दिला
,दसरा निमित्ताने विधवा महिलांना एकत्रित करून लता बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे

अर्चना पिसे ,सुनिता देठे पतसंस्थेच्या चेअरमन निबवडे, अनेक महिला ची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here