आमदार राजेंद्रअण्णा देशमुख माणदेशी भूमीतील शाहू महाराज यांचे खरे वारसदार ऋषिकेश साळुंखे

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

आटपाडी खानापूर चे माजी आमदार राजेन्द्र आण्णा देशमुख
यांची भेट घेतली आपल्या स्वतःच्या मालकीची दोन एकर जागा एकाच महिन्यात क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात या दोन महान व्यक्तींच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा करणारे राजेंद्रअण्णा देशमुख या माणदेशी भूमीतील शाहूंचे खरे हे वारसदार आहेत
खुप वेळ चर्चा झाली आज एक दोन गुंठ्या साठी भावा भावात वादी वाद होतात पण आटपाडी सारख्या ठिकाणी दोन एकर जागा देन ही काय सोपी गोष्ट नाही आण्णा ना अगदी मनापासून धन्यवाद दिले या प्रसंगी

ऋषिकेश साळुंखे. सचिन देशमुख .विजय कोरे .दिपक काटकर उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *