बॉटनिकल गार्डनचे काम ‘वॉर फुटींग’ वर पूर्ण करा* *आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना* *निधीसाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचेही निर्दे

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर मुंबई: आदिवासी आणि गोरगरीबांना जगण्याचे साधन ठरणाऱ्या आणि जैव विविधतेमध्ये रुची असलेल्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरु पाहणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बॉटनिकल गार्डनच्या पूर्णत्वासाठी अधिकाऱ्यांनी ‘वॉर फुटींग’ वर काम करण्याची आवश्यकता आहे; कामाचे नियोजन, निधीची…

भर पावसात कंळबुसरे येथील घरावर वन विभागाने फिरवला बुलडोझर

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि ७ राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागताच जुलै महिन्याच्या भर पावसात उरण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंळबुसरे गावातील रहिवाशांच्या घरावर कारवाईचा बुलडोझर…

कोर्टीमक्‍ता येथील मृतक सचिन गायकवाड यांच्‍या कुटूंबियांना आ. मुनगंटीवार यांच्‍यातर्फे आर्थिक मदत

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *मुख्‍यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करणार.* बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोर्टीमक्‍ता येथील सचिन दादाजी गायकवाड या २४ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्‍यु झाला. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार भाजपा…

पर्यटन स्थळ अमलनाला डॅम वर होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला आढावा

, लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, पोलीस स्टेशन गडचांदूर अंतर्गत येत असलेला अंमलणाला डॅम भरल्यानंतर सदर डॅमचे वेस्ट वेअर पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात दरवर्षी पर्यटक येत असतात गेल्या वर्षी वेस्ट वेअर पाहण्याकरिता आलेले बल्लारशा, राजुरा,…

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन !* *मुख्‍यमंत्र्यांच्‍या नेतृत्‍वात महाराष्‍ट्र विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर होईल – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर जिल्‍हयातील विविध प्रश्‍नांबाबत झाली चर्चा.* माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले व यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बांबुपासून तयार करण्‍यात…

समृद्धी नागरी सह. पतसंस्था मर्या. राजुरा च्या पहिल्या गडचांदूर शाखेचे उद्घाटन संपन्न

  लोकंदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, *समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरा या पतसंस्थेची पहिली सुसज्ज शाखा गडचांदूर येथे वीर बाबुराव शेडमाके चौक, येथे सुरु झाली आहेत. शाखेचे उद्घाटन व्यापारी असोसिएशन गडचांदूरचे अध्यक्ष हंसराज चौधरी…

राजुरा येथे २ कोटी ७५ लक्षाच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा. राजुरा (ता.प्र) :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यात मंजुर झालेल्या २ कोटी ७५ लक्ष निधीच्या विकास कामांचे…