29 जुलैला जेएनपीटी कामगारांचा काम – बंद आंदोलन आणि प्रशासन भवनावर मोर्चा.

लोलदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 21 जुलै उरण तालुक्यातील जेएनपीटी अर्थातच जे एन पी ए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून 27 महिने झाले…

डेंग्यु प्रतिबंधास मत्स्यविक्री केंद्रांवर ( Fish Aquarium ) गप्पी मासे उपलब्ध नागरीकांनी लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन

लोलदर्शन👉 मोहन भारती चंद्रपूर २१ जुलै – शहरातील मत्स्यविक्री केंद्रांवर (Fish Aquarium) चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गप्पी मासे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, डेंग्युचा संभाव्य प्रकोप टाळण्यासाठी नागरीकांनी गप्पी माश्यांचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगपालिकेतर्फे करण्यात…

शेटफळे गावचे सुपुत्र उपसरपंच श्री विजय देवकर यांनी घेतल्या दहा मुली दत्तक

लोकदर्शन👉राहुल खरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 2 शेटफळे येथील दहा गरजू व होतकरू मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचे सामाजिक कार्य शेटफळे येथील ग्रामपंचायतचे तरुण व तडफदार उपसरपंच श्री विजय देवकर…

चंद्रपूर तालुक्यातील ५० आरो वॉटर एटीएमची देखभाल व दुरुस्ती पुढील दहा वर्षे महानिर्मिती कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमातून करावी : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *⭕चंद्रपुर महाऔष्‍णीक विद्युत केंद्र परिसरातील विविध मागण्यांकडे वेधले लक्ष* *⭕त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे यांचे आश्वासन* बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर तालुक्‍यात महानिर्मिती कंपनी च्या सी.एस.आर. निधी…

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रू. नुकसान भरपाई द्या. आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा 21जुलै :– राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात गेली 10 ते 12 दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील नदी, नाले मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे शेतातील उभी…

मुसळधार पावसामुळे उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. भातशेती करपली.नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 21 जुलै रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये काही दिवसापासून मुसळधार पाउस पडत आहे. या पावसामूळे शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला होता . मात्र अतिवृष्टी, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आता संकटात…

माणिकगड रेल्वे स्थानकावर सुपर फास्ट ट्रेन थांबा द्या. आमदार सुभाष धोटे यांचे संजीव किशोर यांना निवेदन.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा  दि.20 जुलै:– राजुरा ते चंद्रपूर कडे जाणारा संपूर्ण रस्ता पुरामुळे बंद आहे, त्यामुळे माझ्या भागातील राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील लोकांना आरोग्याच्या समस्या व वैयक्तिक कामाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर,…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्तक्षेपामुळे संतोष पवार आणि मधुकर भोईर यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्याचा मुख्याधिकारी संतोष माळी यांचा स्वागतार्ह निर्णय

  लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे ) उरण. दि 21 नगर परिषदेचे कर्मचारी आणि सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि मधुकर भोईर यांनी त्यांच्या निलंबना विरोधात दिनांक 20 जुलै पासून सनदशिर मार्गाने नगर पालिका प्रवेशद्वारा सामोरं…

आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

  लोकदर्शन👉 राहुल खरात मुंबई, दि. 20 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाचा हा पुरस्कार अनुक्रमे आतांबर शिरढोणकर आणि संध्या…