#विरूर स्टे. पोलीस ठाण्यातील पथकाची साहसी कामगिरी कौतुकास्पद, अभिमानास्पद – हंसराज अहीर* *या पथकामुळे वाचले ३५ प्रवाशांचे प्राण

  लोकदर्शन👉मोहन भारती चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात मागील ३-४ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र नदी-नाल्याना पूर आला आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. जवळ असलेल्या नाल्यात बस चालकाच्या चुकीने बस पुराच्या पाण्यात अडकली व अडकलेल्या ३५ प्रवाशांना…