चंद्रपूर जिल्‍हयातील वरोरा तालुक्‍यातील पुरस्थितीचा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा.* *झंझावाती दौ-यात दिल्‍या कित्‍येक गावांना भेटी.

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्‍ट्रात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तशीच स्थिती चंद्रपूर जिल्‍हयात सुध्‍दा निर्माण झाली आहे. जिल्‍हयातील जवळपास सर्व तालुक्‍यांमध्‍ये पुरस्थिती गंभीर आहे. याच पार्श्‍वभूमीवर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी…

शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ग्रंथालय इमारतीच्‍या बांधकामासाठी ३ कोटी रू. निधी वितरीत* *माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे यश.

  लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ग्रंथालय इमारतीच्‍या बांधकामासाठी ३ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. राज्‍य शासनाच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भात दिनांक १५ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित…

पोभुर्णा ग्रामीण रुग्णालय तातडीने उपकरणांसह सज्ज करा: आ.सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *दोन दिवसांत निविदा काढण्याच्या सूचना* *आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी संवेदनशील व सतर्क राहण्याची व्यक्त केली अपेक्षा* *दिरंगाई टाळण्यासाठी निविदा आणि खरेदी प्रक्रियेत योग्य बदल करण्याच्या सूचना*   मुंबई: राज्यात आरोग्य व्यवस्थैची जबाबदारी सांभाळणार्‍या…

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा* *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत.

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *हे भाजपाच्‍या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याचे यश.* राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्‍य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे आपण…

कोरपना तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा कांग्रेसची मा मुख्यमंत्र्याकडे मागणी

लोकदर्शन👉 नितेश केराम मा सुभाषभाऊ धोटे आमदार यांनी मा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत मा तहसीलदार कोरपना यांना निवेदन सादर दि 7 /7/2022 ते 15/7/2022 पर्यंत ढग फुटी पाऊस पडल्याने सम्पूर्ण कोरपना तालुक्यातील शेकऱ्याचे शेतातील उभे…

कार्यविस्तारासाठी अभ्यास वर्ग महत्त्वाचे सुरेश पाटील- महामंत्री भारतीय पोर्ट महासंघ.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 20जुलै भारतीय मजदुर संघाचा अखिल भारतीय पाच दिवसांचा विविध महासंघांच्या प्रमुख पराशरदात्री पदाधिकाऱ्यांचा अभ्यास वर्ग 13 ते 17 जुलै दरम्यान डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या मधुकर भवन,रेशीम बाग, नागपूर मध्ये संपन्न…

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे 22 वे जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 20 कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन’ या संघटने तर्फे खेळाडू , कलाकार,गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ,कौशल्यांना वाव देण्यासाठी,स्पर्धेतुन उतमोत्तम गुणीजण खेळाडू तयार…

राजाराम बापू हायस्कूल आटपाडी शैक्षणिक साहित्य वाटप!

  लोकदर्शन आटपाडी;👉राहुल खरात सांगली जिल्ह्यातील युवकांना माहिती तंत्रज्ञानाच्या आधाराने नवीन उद्योग उभा करून त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आधुनिक युगाचा जिल्ह्याचा विकास घडवून पाहणारा युवक नेता म्हणून प्रतीक दादा पाटील यांचा उल्लेख…

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी. .

  लोकदर्शन 👉मुंबई – वडाळा (प्रतिनिधी -महेश्वर तेटांबे) अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने आतापर्यंत कला -क्रीडा -आणि शैक्षणिक क्षेत्रांत सामाजिक बांधिलकी जपत आपला ठसा उमटविला आहे. आपल्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत समाजातील गुणवंत व गरजू मुलांसाठी एक हात मदतीचा…

एकविरा कला संस्था व तेजस पाटील (दिग्दर्शक, गायक) यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

  लोकदर्शन👉 20 विठ्ठल ममताबादे उरण दि. 20 जुलै एकविरा कला संस्था (पनवेल रायगड) या संस्थेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी नेहमी सातत्याने केली आहे. नवी…