जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर. –आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन👉 मोहन भारती श्रीमती सोनिया गांधींच्या समर्थनार्थ राजुरा येथे काँग्रेसचे शांततापूर्ण सत्याग्रह. राजुरा (ता.प्र) :– केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी, सरकारचे चुकीचे निर्णय, धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी व जनसामान्यांच्या मुलभूत समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी…

प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रसार रथाचा रायगड जिल्हात 25 जुलै पासून प्रारंभ.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 27. जुलै प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी उपसंचालक कृषी जिल्हा रायगड दत्तात्रय काळभोर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व हिरवा झेंडा दाखवून प्रचार प्रसिद्धीच्या रथास 25…

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवस भारतीय जनता पार्टी खोपटेच्या वतीने उत्साहात साजरा.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 27 जुलै उरण विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार महेशशेठ बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कित्येक दिवस झाले उरण मतदार संघात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत.आमदार महेश बालदी यांनी…

जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सच्या पगार वाढीचा करार संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २८ जुलै जे.एन. पी. ए. मधील कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स च्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका व आमदार महेश बालदी यांच्या यशस्वी मध्यस्तीने जे. एन. पी. ए.…

मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण..

लोकदर्शन 👉किरण कांबळे आज दिनांक २८/०७/२०२२, “गौतम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बोरिवली मुंबई (प.)” या ठिकाणी होत असलेल्या धरणा आंदोलनाला “भारतीय विद्यार्थी मोर्चा” तसेच त्यांचे सहकारी संघटनेचे प्रतिनिधी यांनी आज त्या ठिकाणी भेट दिली. या…

शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेतर्फे वहयांचे वाटप

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 28 जुलै शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे कुंटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. उरण तालुक्यातही विविध सामाजिक उपक्रम राबवून उध्दव…

सेक्टर 12 द्रोणागिरी नोड रहिवासी संघा तर्फे ज्यादा ट्रान्सफार्मरची मागणी.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 28 जुलै उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड , सेक्टर-12 येथील ट्रान्सफॉर्मरचा रविवार दि. 24/7/2022 रोजी रात्री 9:30 वाजता मोठा स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मर जळाले. तेव्हापासून आजपर्यंत विज पुरवठा खंडित झाल्यामुळे सतत…

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी व उरण तालुका काँग्रेस कमिटी आयोजित रोजगार मेळावाचे आयोजन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 27 जुलै उरण विभागातील विविध आस्थापनांमध्ये (सीएफएस, पोर्ट मध्ये ) स्थानिक भुमिपुत्रांना पात्रता असुन सुद्धा नोकरीत डावलले जाते. व बाहेरील कामगारांची भरती केली जाते. आपल्या विभागात बरेच सुशिक्षित तरूण-तरूणी…

कळमना येथे भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण. सरपंच वाढई यांच्या पुढाकारातून कळमना येथे साकारतोय आॅक्सिजन पार्क.

लोकदर्शन👉मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त ग्रामपंचायत कळमना येथे वृक्षारोपण करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर फळझाडे लावून येथे आक्सीजन पार्क तयार करण्याचा संकल्प सरपंच नंदकिशोर वाढई यांनी…