इन्फंट कान्व्हेंट येथे प्रवेशोत्सव : उत्साहवर्धक उपक्रमांद्वारे चिमुकल्यांचे स्वागत

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी उत्साहवर्धक अशा विविध उपक्रम व सर्जनशील कार्यक्रमाद्वारे प्री – प्राइमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेशोत्सवाद्वारे…