पारिजात मुंबई यांनी राबविला बैक टु स्कूल चा अनोखा उपकम” अषित प्राथमिक शाळा पवनी येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

  लोकदर्शन 👉 अशोक गिरी पवनी:- मुंबई येथील पारिजात फाउंडेशन म्हणजे सुगंध जगण्यातला या सामाजिक संस्थेने कोरोनानंतर विद्यार्थी पुन्हा हसत खेळत शाळेत यावेत‌ या उदात्त हेतूने ‘बैक टु स्कूल’ हा उपक्रम राज्यभर राबविला.शाळेतील जवळपास १४०…

पोंभुर्णा शहरातील सिमेंट रस्‍ते बांधकामासाठी १ कोटी रू. निधी उपलब्‍ध* *माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात १ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यास मंजूरी देण्‍यात आली आहे. नगरविकास विभागाच्‍या दिनांक ७ जुलै २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये…

विद्युत विभागाच्या निष्काळजीने शहाबुद्धिन शेख या शेतकऱ्याचा मृत्यू. शंतनु धोटे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस आक्रमक : मृतकाचे परिवारास विद्युत विभागाकडून ४ लाखाची मदत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा भेंडाळा येथील शहाबुद्धिन गफ्फार शेख या अंदाजी वय ४० वर्षीय शेतकऱ्याचा शेतात पडून असलेल्या विद्युत विभागाच्या जिवंत तारेच्या स्पर्शाने करंट लागून मृत्यू झाला. शहाबुद्धिन शेख हा…

हा तर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या स्त्रीशक्तीचा विजय..* *माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर *द्रौपदी मुर्मु यांच्या विजय जल्लोषासाठी एकवटलाआदिवासी समाज* *भाजपा अनु.जमाती मोर्चाचे आयोजन* भारतीय जनता पार्टीने नेहमी सेवेला महत्व दिले.समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारण केले.आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे ही भाजपाची संकल्पना आहे.त्यामुळेच भाजपाने…

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवाव्यात,,, ,,आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदुर शहर काँग्रेस कमिटी च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार मा. सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते गडचांदूर येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सविताताई सुरेशराव टेकाम होत्या…

महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळकांना अभिवादन

लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे…

गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील हे उत्तम शासकीय अधिकारी. -महेंद्र घरत

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24 जुलै गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील यांनी 7 वर्षे 5 महिने गव्हाण ग्रामपंचायतमध्ये उत्तम काम केले. कोणतेही कार्य असो त्यांनी मनाने एकनिष्टपणे पार पाडले. कोरोना काळातही…