राजवाडी येथे कृषी दिन साजरा…

लोलदर्शन 👉वालुर/ प्रतिनिधी.महादेव गिरी   राजवाडी,ता.सेलू येथे कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.. हरित क्रांती चे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.. राजवाडी…

महावितरणच्या मनमानी कारभाराने* *ग्राहक बेजार* * *फाल्टी मिटरच्या आधारे जादा बिल आकारणी** *अधिकाऱ्याची असभ्य वागणूक*

  लोकदर्शन 👉 *गडचांदूर प्रतिनिधी(प्रा डोईफोडे) *गडचांदूर – मावितरण कंपनी कडून लावण्यात आलेली वीजमीटर फाल्टी ठरत असून देखील त्याआधारे अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारणी करून वीजवितरण कंपनी ग्राहकाची लूट करीत आहे .तर तक्रार करणाऱ्या ग्राहकाला महावितरणच्या…

महात्मा गांधी विद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री कृषी क्रांती चे जनक स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा…

विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत दुध संकलन केन्द्राच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय सभा

* लोकदर्शन👉 मोहन भारती *कोरपना*: विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत दुध संकलन केन्द्राचे समन्वय सभा व त्यांचे निराकरण करण्याकरीता पंचायत समितीचे सभागृहात सभा आयोजित करण्यात आली. जेणेकरून दुग्ध व्यवसाय करणार्‍या व्यवसायी बंधुना त्याचा फायदा…

सेवानिवृत्त शिक्षक बंडुभाऊ धोटे यांना भावपूर्ण निरोप

  लोलदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील जेष्ठ शिक्षक बंडुभाऊ धोटे प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून ला सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेच्या वतीने त्याना भावपूर्ण निरोप देण्यात आला, निरोप व सत्कार समारंभ चा अध्यक्ष…

नवनिर्वाचित पडोली सरपंच विक्की लाडसे यांनी घेतली भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची सदिच्छा भेट.

  लोलदर्शन👉 शिवाजी सेलोकर *पडोलीच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजप कटिबद्ध! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे* पडोली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच विक्की लाडसे यांनी काल झालेल्या पोटनिवडणूकीच्या बिनविरोध विजयानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे…

पुष्पा परशुराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्नाळा आपटा येथे रिक्षा स्टँण्डची स्थापना.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 1 जुलै गेली एक वर्ष झाले कर्नाळा आपटा तेयेथील रिक्षा चालकांना अधिकृत रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध होत नव्हते.कर्नाळा आपटा येथे अधिकृत रिक्षा स्टॅन्ड व्हावे यासाठी रिक्षा चालकांनी भरपूर प्रयत्न केले मात्र रिक्षा…

सुफल आहारचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 1 जुलै कोरोना काळात -अनेक लोकांचे रोजगार गेल्याने बहुसंख्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.अनेकांना पाणी, अन्न जेवण यासारख्या प्राथमिक मूलभूत सुविधा न मिळाल्याने अनेक गोरगरीब कुटुंबियांना मृत्यूला सामोरे जावे लागले…

अभिनेत्री मनीषा रमेश अवचिते च बॉलिवूड मध्ये आगमन.

 लोकदर्शन प्रतिनिधी : 👉-स्नेहा मडावी अभिनेत्री मनीषा रमेश अवचिते यांनी वेबसिरीज व अलबमध्ये काम केल आहे. अभिनेत्री मनीषा लहानपनापासून जिद्धी आहे. शाळेत व कॉलेज मध्ये शिकत असतांना ती डान्स,नृत्य , नाटक अश्या विविध स्पर्धे मध्ये…

पाटोदा चा अवलिया

  लोकदर्शनबीड पाटोदा ;👉राहुल खरात हॉटेल विशाल पिट्ठी आणि नायगाव च्या मध्ये असणारे पोहे व नाष्टा यासाठी प्रसिद्ध साधेच हॉटेल आहे .परंतु सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी वाजवी रेट यामुळे खूप छान हॉटेल चालत आहे…