गडचांदूर वनाधिकारी-कर्मचाऱ्यांची तस्करांशी हातमिळवणी! कोट्यवधीं खनिज संपतींची लयलूट!!

  लोकदर्शन👉 गडचांदूर(कोरपना)-अशोककुमार भगत मध्य चांदा वनविभागातंर्गत येणाऱ्या गडचांदूर परीक्षेत्रात सध्या अवैध उत्खननाने डोके वर काढले आहे. येथील तस्करांशी कथितरित्या वनकर्मचार्यांनी हातमिळवणी केल्याने शासनाला लक्षावधीचा फटका बसल्याचे उजेडात आले आहे. गडचांदूर परीक्षेत्रातील घोडामगुडा, नैतामगुडा, अमलनाला…

पुरात वाहून गेलेल्या व्यक्ती च्या परिवाराला शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांची मदत

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, अमलनाला धरणाजवळ असलेल्या नौकारी (बु) येथील स्व.संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष हा व्यक्ती दिनांक 10जुलै ला सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंनस) ता.राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता व…

मृतक साहीलच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहा्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी…..

  लोकदर्शन👉 मोहन भारती आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राजुरा :- राज्यात नुकत्याच झालेल्या पावसाने कहर करून सोडला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असता शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले होते. सततच्या पावसामुळे धरण,…

“मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” या संस्थे तर्फे आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १८ आमदार महेशशेठ बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक १७/०७/२०२२ रोजी पर्यावरण , कला आणि सामाजिक भान जोपासणाऱ्या “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” या संस्थे तर्फे विविध सामाजिक…

जीवनगौरव पुरस्काराचा आम्हाला अभिमान . – रविंद्र सुर्यवंशी

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १८ उरणच्या अनेक नागरिकांना जीवनगौरव पुरस्कार कधी मिळालेला नाही.परंतू प्रत्येक १७ तारखेला ३ ज्येष्ठांना उरण कोमसाप प्रमाणपत्रासह सत्कार करून गौरविण्यात येते.तो आम्हाला अभिमान वाटतो.असा विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी…

प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय* *तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

लोकदर्शन 👉 मारोती चापले * *गडचांदूर-* दिवसेंदिवस वाढत चालली स्पर्धा,प्रचंड बेरोजगारी व परीक्षांचे बदलते स्वरूप याअनुषंगाने युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर च्यावतीने एकदिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन २२जुलैला…

वर्तकनगर-उरण नामकरण सोहळा उत्साहात संपन्न

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि १८ जुलै उरण तालुक्यातील मौजे आवरे येथील नव्याने विकसित होत असलेल्या गट १७४,१७७,१७८,१८३,१८४ क्षेत्रात मूळ गोवठणे गावातील वर्तक कुटुंबियांची वडिलोपार्जित जमीनी आहेत.बदलत्या गरजांनुसार वर्तक कुटुंबिय या क्षेत्रात घरे बांधून ते…

तालुका कोरेगाव, सातारारोड (गोटीचामाळ) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 53 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात विचारांचे अभिवादन…!

  लोकदर्शन👉 किरण कांबळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 53 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारारोड गोटीचामाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये मा.तुळशीदास चव्हाण साहेब (ग्रामपंचायत सदस्य सातारारोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या हस्ते आण्णा भाऊ साठे यांच्या…