आटपाडी चे मोहन भाऊ बागल यांची अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळावर निवड हिवतड मध्ये सत्कार

 

लोकदर्श आटपाडी ;👉राहुल खरात

यांना जे पुरस्कार मिळाले समाज भूषण ,समाज विभूषण, समाज रत्न , आदर्श समाज सेवक, कोविड योद्धा, अशे अनेक पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळावर निवड झालेबदल हिवतड पंचक्रोशी मध्ये मा मोहन बागल साहेब यांचा भव्य नागरी सत्कार हिवतड गावातील कै जयसिंगराव देशमुख वाचनालय हिवतड यांच्यावतीने घेण्यात आला वाचनालयाचे अध्यक्ष व विकास सोसायटीचे नूतन चेअरमन मा धर्मराज देशमुख सर यांनी सत्कार केला याप्रसंगी श्री दत्ता काळे युवा नेते समाधान जावीर संपतराव खरात मनमत धुरूपे पिंटू जावीर सुरेश आप्पा कोळी संतोष जावीर नारायण जाधव सतीश शिंदे ( वाळवणं) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *