महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली चा उत्कृष्ट निकाल प्रिया डाहूले प्रथम

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली ने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 10 वी च्या
निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहेत.
गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांडुर द्वारा संचालित
महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली चा
सत्र 2021 -22 इयत्ता दहावीच्या निकाल 82.75 % लागला आहे.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 58 होते,त्या पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम क्रमांक प्रिया भारत डा हुले- 80.20%हिने पटकावला आहेत
द्वितीय रितेश सुभाष डा खरे – 78.20%
तृतीय सानिया बबन सिडाम – 77.20% व
नंदिनी सत्यवान चामाटे- 77.20%
चतुर्थ अर्पित बंडू हंस्कर – 75.60%
पाचवा प्रतीक्षा संतोष सोनटक्के – 74.20% आला आहे.
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून करण्यात आले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *