अखेर गडचांदूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील स्ट्रीट लाईट सुरु झाले।                                                                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕भाजयुमो तालुकाध्यक्ष रोहन काकडे यांच्या मागणीला यश
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
गडचांदूर च्या सर्वांगीण विकास व शोभेकरिता शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकावर नगर परिषदेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते निश्चितच यामुळे शहराच्या शोभेत भर पडल्याचे पहावयास मिळत होते परंतु कालांतराने त्याच्या देखभाल व दुरुस्ती कडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले व त्यातील बरेच स्ट्रीट लाईट बंद असल्याचे पाहावयास मिळत होते भाजयुमोचे तालुका अध्यक्ष श्री रोहन काकडे यांनी माननीय मुख्याधिकारी डॉ, विशाखा शेळकी यांना निवेदन देऊन तात्काळ स्ट्रीट लाइट सुरू करून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याबाबत अवगत केले व मुख्य अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सदर बंद स्ट्रीटलाइट पुन्हा सुरू करण्याच्या कामाला गती दिली त्याबद्दल त्यांनी मुख्याधिकारी चे आभार मानले ,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *