

लोकदर्शन 👉 सुनील भोसले प्रतिनीधी बुलढाणा जिल्हा
( *वंदे मातरम या राष्ट्र गीता सहीत हजारो गाण्याच्या सुरात दुमदुमलेले जग आचानक भारत रत्न लता दिदीच्या जाण्यान स्थीर झाले, लतादीदींना श्रध्दांजली वाहताना घहिवराला आदिवासी ……*)
भारताच्या स्वर कोकिळा व भारत रत्न लतादीदींना श्रद्धांजली वाहताना आदिवासी पाढ्यावर सर्वांचे डोळे आश्रूअनावरंन झाले,आज बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी आदिवासी पारधी बांधवांच्या पाड्यावर भारताच्या स्वर कोकिळा जेष्ट गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी सारे जंहासे आच्छा हिंदुस्थान हमारा हमारा हंम बुल बुले हे जिसकी हिंदुस्था हमारा हे लता मंगेशकर यांचे स्वर ऐकताच सर्व महीला ऊपस्थितीत आदिवासी गहिवरले आज बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदिवासींना न्याय हक्क मिळावा याविषयी विविध विषयांवर कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले उपस्थित होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोणार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण ठाकूर साहेब उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात लतादीदींच्या राष्ट्रगीताने गाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर महिला वर्ग सर्व लतादीदींच्या सुरांचे आठवण करीत घहिवरले होते आज राज्याच्या विविध ठिकाणे विविध विषयांवर तरुणांना नोकरी. धंदा.व्यवसाय व गाव्यवस्तीत सोविधा , शासकीय सवलती, या विषयी जण जागृती करण्याचे काम महाराष्ट्रभर शेवराई सेवाभावी संस्था काम करत आहे, या वेळी कार्यक्रमात पाच जेष्ट माता पिताचां शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मराशी,पुस्तक भेट देऊन संन्मान करण्यात आले ,
कार्यक्रमाला गावातील प्रमुख मान्यवर म्हणून
साहित्यिक, नामदेव भोसले,वरीष्ट पोलीस निरीक्षक प्रविन ठाकूर साहेब, बाबुलाल पवार, काशीराम पवार, राजू पवार, कोहिनूर शिंदे, ज्ञानदेव भोसले, शेवराई भोसले, तंटामुक्त अध्यक्ष व बिट आमलदार पोलीस पाटील , आदिवासी महिला, तरूण वर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.