गडचांदूर येथे एआयएमआयएम चे नवनीयुक्त कार्य कारणी चे गठण.                     

लोकदर्शन प्रती. 👉शेख रफीकभाई।

मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन या राजकीय पक्षाची नवनियुक्त कार्यकारणी अमलणाला विश्राम गृहात एक सभे मधे नियुक्त करण्यात आली आहे. मजलिस चे प्रमुख खासदार बॅरिस्टरअसद्दुद्दिन ओवैसी याच्या विचाराला प्रेरित होऊन.संपूर्ण देशात आज संसदपटू मनुन ज्याची ओळख आहे.अश्या देशभक्त ओवेशी चे विचार घराघरात पोहचवण्यासाठी व राज्याचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील याचे पुढाकाराने व राज्य प्रवक्ता व चंद्रपूर जिल्हा प्रभारी प्रा.जावेद पाशा याच्या मार्गदर्शनाने चंद्रपुर जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन सर याचे अध्यक्ष ते मधे गडचांदूर येथील एरीकेशन अमलणाला विश्रामगृहात येथे नुकतीच सभा संपन्न झाली यात नवीन कार्यकारणीचे गठित करण्यात आली या प्रसंगी चंद्रपूर कार्यकारणी चे महासचिव मौलाना साजिद अन्सारी,सोहेल मिजवाही,मीडिया प्रभारी अजगर भाई,अनिस कुरेशी, सैययद असिफ,शेख अतिक शेक,शेख साकीब प्रमुक्याने हजर होते. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले यावेळी पक्षाचे ध्येय धोरण समजून सांगण्यात आले. व हमारा काम ही हमारी पहचान प्रमाणे जनतेच्या कामा साठी झटण्याचे आव्हान जिलाध्यक्ष नाहिद हुसैन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सागितले . तर या वेळी सर्व समत्तीने तालुका अध्यक्ष म्हणून मो.रफिक शेख याची तर गडचांदूर शहर अध्यक्ष शेख मुननू शेख शरीफ,उपाध्यक्ष शेख रऊफ मो.शरीफ, सचिव शेख दस्तगीर शेख रज्जाक,मीडिया प्रमुख शेख इबबू शेख कादर,याची सार्वा नुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी रफिक निझमी,राजू कादरी,अनिस कुरेशी,मौलाना अकबर साहेब,पत्रकार नासीर खान,शेख कादर,मो.फैज शेख,हाजी शब्बीर ढाकवाला, शोएब जीलानी,माझी नगरसेवक अब्दुल हफिज भाई, तीलक पाटील, सह शेकडो समाजबांधव हजर होते.संचालन,प्रस्तावना,आभार रफिक शेख यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *