लालबहादूर शास्त्री विद्यालयात जे,ई, लसीकरण शिबीर।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,
लाल बहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर येथे लसीकरण कार्यक्रम 6 जानेवारी ला घेण्यात आला.याप्रसंगी शालेय विद्यार्थी चे लसीकरण करण्यात आले,. सदर कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांनी भेट दिली, सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या…याप्रसंगी मुख्याध्यापक श्रीधर काळे,आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *