खिर्डी येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन संपन्न।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
खिर्डी येथे खनिज विकास निधीमधून 20 लक्ष रुपये खर्च करून निर्माण होणाऱ्या व्यायाम शाळेचे भूमिपूजन आमदार मा. सुभाष भाऊ धोटे यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव थिपे, अभियंता शंभरकर , ग्रामसेविका उईके मॅडम, पोलीस पाटील रामदास तोडासे, माजी उपसपंच श्री पुरुषोत्तम राजूरकर , तंटामुक्ती अध्यक्ष श्री.धनराज मालेकर श्री.शुभकांत शेरकी ,दीपक खेकारे ,रामचंद्र वायकोर, रविंद्र मुक्के, तुकडीदास मांडवकर, कोहपरे महाराज, दत्तू हीवरकर, अमोल गायकवाड, शत्रपती धोटे, नत्तू सत्रे, रामदास ढवस , विठ्ठल गोहणे,गोपाल मांडवकर,तसेच गणपत नगर मधील नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन वआभार प्रदर्शन श्री. शंकर शिटलवार यांनी केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here