एसीबी विभागामार्फत वर्षभरात लाचखोरांवर करण्यात आलेल्या कारवायांची ही माहिती

  • *एसीबी विभागामार्फत वर्षभरात लाचखोरांवर करण्यात आलेल्या कारवायांची ही माहिती !
    सांख्यिकी
    http://acbmaharashtra.gov.in/Statistics
    वर्ष निवडा*

— वर्ष निवडा —
*2021 (01/01/2021 ते 31/12/2021*

«*1* 2345»

२०२१
सन २०२१ मधील वर्षनिहाय सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार प्रकरणांची माहिती.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/140.pdf

२०२१
सापळा गुन्ह्यांचा तुलनात्मक तक्ता २०२१

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/138.pdf

२०२१
परिक्षेत्रनिहाय सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार नोंद गुन्हयांची अदयावत माहिती.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/137.pdf

२०२१
सन २०२१मधील सापळा,अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार नोंद गुन्हे.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/136.pdf

२०२१
सन २०२१ मधील दोषसिध्द गुन्हयांची माहिती.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/135.pdf

२०२१
सापळा प्रकरणांत ज्या आरोपींविरुद्ध कारवाई केली त्यापैकी अद्यापपर्यंत निलंबित न केलेले आरोपी लोकसेवकांची खातेनिहाय, वर्गनिहाय व परिक्षेत्रनिहाय माहिती.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/134.pdf

२०२१
अद्यापपर्यंत शिक्षा झालेल्या सापळा प्रकरणांत बडतर्फ न केलेले आरोपी लोकसेवकांची खातेनिहाय, वर्गनिहाय व परिक्षेत्रनिहाय माहिती.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/133.pdf

२०२१
शासनाकडे मालमत्ता गोठविण्याच्या परवानगीसाठी पाठविण्यात आलेली प्रलंबित असलेली विभागनिहाय प्रकरणांची माहिती.

पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/132.pdf

———————————————
सांख्यिकी
वर्ष निवडा*

— वर्ष निवडा —
2021

«1 *2* 345»

२०२१
अभियोगपूर्व मंजूरी व पुनर्विलोकनाकरीता शासन / सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेली विभागनिहाय प्रकरणे २०२१
पहा
http://acbmaharashtra.gov.in/files/Statistic/131.pdf

अंतिम सुधारणा : 01/01/2022 00:37:01

| संकेतस्थळ अभ्यागत : ७४९२

महासंचालकांचा संदेश
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.

शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.

समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

श्री. रजनिश सेठ, भा.पो.से.,
महासंचालक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
महाराष्ट्र राज्य.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *