ह भ प शिवलीलाताई पाटील यांचे वनसडीत दि 20 /12/2021रोजी कीर्तन।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – कापूस अडते संघटना तालुका कोरपना यांच्या वतीने सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार
ह भ प शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक २० डिसेंबरला सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वनसडी येथील यादवराव सावकार रेगुंडवार लेआऊट च्या मैदानात होणार आहे. तरी या किर्तन कार्यक्रमाचा भाविक भक्तांना लाभ घ्यावा असे आवाहन कापूस अडते संघटना तालुका कोरपना तर्फे करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *