Home
Home गडचांदूर / कोरपणा श्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत कोरपना नगरपंचायत निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न !

श्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत कोरपना नगरपंचायत निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न !

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार

⭕कोरपना नगरपंचायत निवडणुकी संदर्भात दिं,11:12:2021 रोज शनिवारी सायंकाळी 6:00 वा बैठक घेण्यात आली श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री सतिश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री राजुभाऊ घरोटे,श्री किशोरभाऊ बावणे, श्री अरुण मडावी माजी सरपंच,श्री पुरुषोत्तम भोंगळे उपाध्यक्ष, श्री कवडू पाटील जरिले, श्री रमेश पा मालेकर, अरुण डोहे नगरसेवक, श्रीमती जयाताई धारणकर तसेच उमेदवार आदी मान्यवर उपस्थित होते श्री हंसराजजी अहिर यांनी नगरपंचायत निवडणुकीत संदर्भात सविस्तर आढावा घेतला नगरपंचायत निवडणुक जिंकायची असा विश्वास व्यक्त केला व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बैठकीला भाजपा तालुका पदाधिकारी, नागरिक, महिला, पुरुष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here