

लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय , कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे मह र्षी वाल्मिकी जयंती 20 ऑक्टोबर ला साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते,प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार ,पर्यवेक्षक अनिल काकडे,हनुमान मस्की,होते,
सर्वप्रथम महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
श्रीमती भारती घोंगे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला,
संचालन भारती घोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले,याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,