माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा निश्चल पुरी फाउंडेशन च्या वतीने सन्मान

लोकदर्शन 👉 मोहन भारती


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचा नेहमीच सामाजिक बांधीलकी जपणार्या व विविध सामाजिक उपक्रम राबवणार्या निश्चल पुरी फाउंडेशन च्या वतीने.फाउंडेशनचे अध्यक्ष डाँ.धर्मवीर भारती यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.या प्रसंगी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निश्चल पुरी फाउंडेशन च्या कामाचे कौतुक केले.यावेळी फाउंडेशनचे सचिव अनिल पुरी यांची ही प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here