गडचांदूर येथे आशा सेवकांचा सत्कार संपन्न

लोकदर्शन –मोहन भारती

गडचांदूर,,
गडचांदूर चा राजा गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी स्वीकारत कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या 23 अंगणवाडी सेविका चा सत्कार लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते साडी व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ,आरोग्य सेविका कांचन नामदेव चंदनखेडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, गटनेता विक्रम येरणे,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,अरविंद मेश्राम, राहुल उमरे,अर्चना वांढरे,माजी उपाध्यक्ष सचिन भोयर, धनंजय गोरे,उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या सफलतेसाठी मंडळाचे सदस्य सुयोग कोंगरे,अक्षय मेंढी,गणेश कवलकर, सचिन सातभाई, भाविक कुळमेथे,नितेश डाकोरे,दत्ता बोढाले,महेश परचाके, वैभव पारखी तथा इतरांनी परिश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here