अमलनाला वेस्ट वेअर मध्ये बुडून 2 युवकांचा मृत्यू

By : Mohan Bharti

गडचांदूर : अमलनाला धरणाजवळील वेस्ट वेअर आज दुपारी 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत,
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतकांची नावे नदीम फिरोज अली(21)बल्लारपूर,
तोफिक निसार शेख (22)विहिरगाव अशी आहे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे 2 युवकांना आपला जीव गमवावा लागला.आहेत सदर ठिकाणी बऱ्याच वेळा दुर्घटना घडली आहे, मागील महिन्यात चंद्रपूर येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता, आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 2 युवकांना जलसमाधी मिळाली आहे, पोलीस प्रशासन ने सदर क्षेत्र मध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here