लोकदर्शन
गडचांदूर : 👉मोहन भारती
कोरपना तालुका कॉग्रेस अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी माजी ग्राम पंचायत सदस्य, काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते शेख अहमद भाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी मंगळवारी नियुक्ती पत्र दिले,
याप्रसंगी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुनभाऊ धोटे,तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे,,गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सविताताई टेकाम,नगरसेवक पापय्या पोन्नमवार, गटनेते विक्रम येरणे, आशिष देरकर, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे तथा इतर काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. अहमद भाई यांनी नियुक्ती बद्द्ल आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे,. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अहमद भाई यांचे अभिनंदन होत आहे.
Home गडचांदूर / कोरपणा कोरपना तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी शेख अहमद यांची नियुक्ती।